Free MP3 Download

Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151.

Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151. #1
Click image to play video, right click to save image. (Image via youtube.com)
Music Details
TitleMajhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151.
MP3 Size5.25 MB (estimated)
Duration05:15
Views2.8M
Sourceyoutu.be/tjejF_Jw-kY
Description

शिवराज्यभिषेकाचं औचित्य साधून शिवाजी महाराज्यांच्या आठवणींचा काही मोजक्याच शब्दामध्ये जल्लोष संगीताचा ग्रुप कडून एक संगीतमय प्रयत्न...

जय भवानी , जय शिवाजी...

🎵शिवराजाचं नाव गाजतयं
गड किल्याचे दगडावर...🎶

एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर...
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्यांचे दगडावर... !! ध्रु !!

सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर...
रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधडया छ्यातीवर...
प्राण पणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर !! १ !!

आठवण येते मनामनातुन भगवा झेंडा दिसल्यावर...
जात पात ना धर्म मानी तो जगला माणुसकीवर...
पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर... !! २ !!

संकल्पना ;- रोहित काटकर ( पनवेल )
गीत :- रोहित पाटिल..
संगीत :- विक्रांत वार्डे..
संगीत संयोजक :- संदीप नाईक ( studeo ) ( पनवेल )
गायक :- धनश्री घारे , रोहित पाटील.
व्हिडिओ :- विक्रांत मुम्बईकर.
व्हिडिओ एडिटिंग :- रितेश घासे.

CopyrightAll materials' copyright are belong to their respective owners and/or uploader. This video was uploaded by Rohit Patil alibag
LicenseLicensed under YouTube Standard License
Download as MP3
Download as MP4
Alternative
TagsMajhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151., Download Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151., Download Video Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151., Download MP3 Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151., Download Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151. episode terbaru, Majhya देवाचं नाव gajtay. शिवरायांचं नाव गाजतयं,,, song 2018, Rohit patil alibag 7744811151. terbaru